स्टार प्रवाहवरील स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेतून अभिनेत्री आसावरी जोशी मराठी मालिकाविश्वात बऱ्याच काळाने कमबॅक करत आहेत. या मालिकेतील त्यांच्या भूमिकेविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale